ताजा खबरे:
*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
*रायपाटण येथील वडचीआई शिमगोत्सवा निमित्त 16 मार्चला "तालुकास्तरीय रिक्षा सुंदरी स्पर्धा"*
*रत्नागिरीत क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त भव्य मिरवणूक संपन्न*
*"आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हाट्सअप ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात विविध साहित्य भेट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शबरी घरकुल योजनेसाठी कोणाचाही गुलथापांना बडी पडू नका, आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे आवाहन; पालिकेत आदिवासी बांधवांना मार्गदर्शन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शबरी घरकुल योजनेसाठी कोणाचाही गुलथापांना बडी पडू नका, आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे आवाहन; पालिकेत आदिवासी बांधवांना मार्गदर्शन*

  • Share:

*शबरी घरकुल योजनेसाठी कोणाचाही गुलथापांना बडी पडू नका, आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे आवाहन; पालिकेत आदिवासी बांधवांना मार्गदर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषदेची संपूर्ण टीम कटिबद्ध आहे. शबरी आदिवासी घरकुल योजनेचे अधिकार पालिकेलाच असून, या लाभासाठी नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. नंदुरबार नगर परिषदेचा वतीने 'शबरी आदिवासी घरकुल योजने'चा अंमल बजावणीसाठी अटल बिहारी वाजपेयी सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना आ. रघुवंशी बोलत होते.
यावेळी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी स्पष्ट केले की, घरकुल मंजूर करण्यापूर्वी संबंधित कुटुंबाचा नावावर जमिनीचा पट्टा करण्यात येईल. त्यानंतरच कागदपत्रांची पूर्तता करून पात्र व्यक्तींना लाभ दिला जाईल. या प्रक्रियेसाठी पालिकेला भरावी लागणारी 1 हजार रुपयांची अट देखील आता शिथिल करण्यात आली आहे. पूर्वी या योजनेअंतर्गत दीड लाख रुपये दिले जात होते, मात्र एवढ्या रकमेत घरकुल बांधणे शक्य नसल्याने सर्व आमदारांनी केलेल्या विनंतीनुसार शासनाने आता हे अनुदान अडीच लाख रुपये केले आहे, अशी माहितीही आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. ज्या वेळेस पालिकेचे कर्मचारी संबंधित कुटुंबीयांकडे कागदपत्रे मागतील त्याच वेळेस त्यांना 2011 पूर्वीचा रहिवास पुरावा, रेशन कार्ड,आधार कार्ड, वीज बिल आणि उत्पन्नाचा दाखला द्यावा. उत्पन्नाच्या दाखला आमदार कार्यालयाच्या सेतू सुविधा केंद्रातून उपलब्ध करून देण्यात येईल असे आ.रघुवंशी यांनी बैठकीत सांगितले
'योजनेसाठी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही. कुणी पैशांची मागणी केली तर थेट मला येऊन भेटा', असा विश्वासही आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी दिला. या बैठकीला ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.रवींद्र चौधरी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, नगरसेवक रवींद्र पवार, माजी नगरसेवक प्रशांत चौधरी, चेतन वळवी, भूषण नेरे, बांधकाम अभियंता गणेश गावित या यांच्यासह शहरातील आदिवासी समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
March, 11 2026
*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
March, 11 2026
*रायपाटण येथील वडचीआई शिमगोत्सवा निमित्त 16 मार्चला "तालुकास्तरीय रिक्षा सुंदरी स्पर्धा"*
March, 11 2026
*रत्नागिरीत क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त भव्य मिरवणूक संपन्न*
March, 11 2026
*"आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हाट्सअप ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात विविध साहित्य भेट*
March, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज