*जि. प मराठी शाळा ओणी नं.3 चा विद्यार्थी पार्थ सचिन जडयारचा धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जि. प मराठी शाळा ओणी नं.3 चा विद्यार्थी पार्थ सचिन जडयारचा धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक*
*जि. प मराठी शाळा ओणी नं.3 चा विद्यार्थी पार्थ सचिन जडयारचा धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक*
राजापूर(प्रतिनिधी):-नुकत्याच पार पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत जि. प. मराठी शाळा नंबर 3 चा विद्यार्थी कु पार्थ सचिन जडयार. याने धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची त्या बद्दल तालुकास्तरावर निवड झाली आहे. त्याच्या या यशात त्याचे शिक्षक, आई वडील यांचे मोलाचे योगदान आहे, पार्थ जडयार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुका सचिव संजय जडयार यांचा पुतण्या आहे, त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.