*अनशील मामा आदिवासी सांस्कृतिक सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत विभागीय फेरीतून राज्यस्तरासाठी निवड*
 
											- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अनशील मामा आदिवासी सांस्कृतिक सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत विभागीय फेरीतून राज्यस्तरासाठी निवड*
*अनशील मामा आदिवासी सांस्कृतिक सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत विभागीय फेरीतून राज्यस्तरासाठी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग मार्फत देवगिरी विभाग याच्यामध्ये बीड, बुलढाणा, नांदेड परभणी, नंदुरबार, जळगाव, धुळे, या जिल्ह्यातून स्पर्धाकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलेला होता. याच्यातून उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत आणशील मामा सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची देवगिरी विभागात निवड करण्यात आली. व राज्यस्तरीय होणाऱ्या स्पर्धेत नागपुर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड करण्यात आलेली आहे. आदिवासी संस्कृती जोपासणाऱ्या अंशील मामा सोंगाड्या पार्टीच्या सर्व कलाकारांचे समन्वयक लक्ष्मण गावीत, अशोक पाडवी, कांतीलाल वसावे, कल्पेश मावची, संदीप वळवी, राजु गावीत तसेच आदिवासी सहकारी मित्र परिवारातर्फे या सर्व कलाकारांचे  अभिनंदन तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.