*कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूरची 2 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूरची 2 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा*
*कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूरची 2 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा*
मुंबई(प्रतिनिधी):-कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा तालुका राजापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा 2 ऑगस्ट 2025 रोजी सायं 6.30 वा. कुणबी ज्ञातीगृह, सेंट झेवियर्स स्ट्रीट, परेल मुंबई येथे शाखाध्यक्ष शिवाजी ल. तेरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. सभेत मागील वार्षिक सभेचे इतिवृतांत वाचन करून मंजूर करणे, 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 अखेरचा शाखेचा वार्षिक अहवाल वाचन व मंजूरी, 1 एप्रिल ते 31 मार्च 2025 अखेरचे ताळेबंद पत्रक व उत्पन्न खर्च पत्रकास मंजूरी देणे, अंतर्गत हिशेब तपासणीसांच्या अहवालाचे वाचन करून नोंद घेणे, सन 2025 ते 26 सालाकरिता अंतर्गत हिशेब तपासणीसांची नेमणूक करणे, मुलुंड विद्यार्थी वस्तीगृहाच्या प्रवेशाबाबत माहिती देणे. संस्थेच्या आजीव सभासद बाबत माहिती देणे, संघ संस्थापक कै. माळी गुरुजी अर्धपुतळ्याबाबत माहिती देणे, सन 2026 दिनदर्शिका प्रकाशन बाबत माहिती देणेआदी अनेक विषयांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे सदर सभेला सर्व समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन शाखा तालुका राजापूर सचिव अनिल धों भोवड यांनी केले आहे.