*नंदूरबार येथे विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय वन हक्क समितीची सुनावणी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदूरबार येथे विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय वन हक्क समितीची सुनावणी*
*नंदूरबार येथे विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय वन हक्क समितीची सुनावणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय वन हक्क समितीची सुनावणी आयोजित करण्यात आली होती. सदर सुनावणीत नंदुरबार जिल्ह्यातील 554 दाव्यांची सुनावणी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृह येथे पार पडली. सदर सुनावणीत नाशिक विभागीय उपायुक्त मोरे, नासिक विभागीय अप्पर आयुक्त दिनकर पावरा, विभागीय वन हक्क व्यवस्थापक श्रीम. हेमा जगताप, नंदुरबार प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी किरण मोरे, तसेच नंदुरबार वन हक्क समितीचे सुनिल पाडवी व वन हक्क कर्मचारी उपस्थित होते.