*भारतीय संविधान 75 वर्ष,अमृत महोत्सव निमित्ताने RTO संघटनचे खुले पेंटिंग राज्यस्तरीय स्पर्धा आयोजन 2024-25*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय संविधान 75 वर्ष,अमृत महोत्सव निमित्ताने RTO संघटनचे खुले पेंटिंग राज्यस्तरीय स्पर्धा आयोजन 2024-25*
*भारतीय संविधान 75 वर्ष,अमृत महोत्सव निमित्ताने RTO संघटनचे खुले पेंटिंग राज्यस्तरीय स्पर्धा आयोजन 2024-25*
नंदूरबार(प्रतिनीधी):-रिजनल टीचर ऑर्गनायझेशनतर्फे जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या वतीने रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,बाहेरपुरा नंदुरबार येथे पेंटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात या स्पर्धेसाठी पहिला गट पाचवी ते आठवी, दुसरा गट नववी ते बारावी, तिसरा गट बारावी पासून पुढे, चौथा गट कलाशिक्षक आणि पाचवा गट प्रोफेशनल आर्टिस्ट साठी आहे. स्पर्धेची वेळ सकाळी 10 ते 1 अशी असून पेंटिंग प्रदर्शन हे सर्वांसाठी दुपारी 1 ते 3खुले राहणार आहे. दुपारी 3 वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे. यासाठी लाभ घेण्याचे आवाहन रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशिद, जिल्हाध्यक्ष जितेंद्र बोरसे, कार्याध्यक्ष संदीप भावसार, उपाध्यक्ष रमेश मलखेडे, सचिव सुनील पाटील, कोषाध्यक्ष छोटू कणखर, सतीश बावीस्कर, विजेश पवार, अनिल वाघ, अनिल वळवी , शहादा तालुकाध्यक्ष विशाल बागूल, महिला अध्यक्षा डॉ. वैशाली शिंदे, डॉक्टर संध्या पटेल, डॉक्टर स्वाती लष्करी, किशोर मराठे, प्रताप जाधव यांनी केले आहे.