*मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना उबाठा पक्षामार्फत विनम्र अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना उबाठा पक्षामार्फत विनम्र अभिवादन*
*मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना उबाठा पक्षामार्फत विनम्र अभिवादन*
नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार येथील शिवसेना उबाठा पक्षामार्फत मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. येथील जुना बैल बाजार परिसरात असलेल्या शिवसेनेचा कार्यालयात मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सह संपर्कप्रमुख दीपक गवते, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रीना पाडवी, जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी, उपजिल्हा संघटक सुनील सोनार, शहर संघटक भक्तवसल सोनार, उपमहा नगरप्रमुख इम्तियाज कुरेशी, युवा सेना समन्वयक अक्षय श्रीखंडे, वासुदेव गांगुर्डे, काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष वैशाली चौधरी, उप तालुकाप्रमुख सुनील पवार, निंबा पाटील, चारुलता माळी, चेतना माळी, दिपाली माळी, कविता माळी, दिव्या माळी, सोनल चव्हाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.