*शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशींच्या राम पॅलेस निवासस्थानी श्रींची प्रतिष्ठापना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशींच्या राम पॅलेस निवासस्थानी श्रींची प्रतिष्ठापना*
*शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशींच्या राम पॅलेस निवासस्थानी श्रींची प्रतिष्ठापना*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या राम पॅलेस निवासस्थानी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी भक्तीमय वातावरणात बाप्पा मोरयाच्या गजर करण्यात आला
दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या निवासस्थानी विधिवत पूजाअर्चा करून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापना झाल्यानंतर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी आणि सौ.मेघा रघुवंशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.