*कोकण कट्टाचा अनोखा उपक्रम यंदाही घडवले साई आधारसंस्थेच्या बालकांना विलेपार्ले,अंधेरीतीलदेवींचे दर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकण कट्टाचा अनोखा उपक्रम यंदाही घडवले साई आधारसंस्थेच्या बालकांना विलेपार्ले,अंधेरीतीलदेवींचे दर्शन*
*कोकण कट्टाचा अनोखा उपक्रम यंदाही घडवले साई आधारसंस्थेच्या बालकांना विलेपार्ले,अंधेरीतीलदेवींचे दर्शन*
विलेपार्ले(प्रतिनिधी):-प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी साई आधार संस्था भाताणे येथील बालकांना विलेपार्ले अंधेरी विभागातील नवरात्रात्सवांना भेटी देऊन देवींदर्शन घेतले प्रथम स्वामी समर्थ मठ विलेपार्ले येथे स्वामी दर्शन घेतले नंतर विलेपारल्याची दुर्गामाता, शिव अंबा, दुर्वांकुर सोसायटी आदिशक्ती माता, पिंपळेश्वर युवक मित्र मंडळ, जीवनविकास केंद्र नवरात्र, नवदुर्गा मित्र मंडळ, अंधेरीची स्वामींनी, इरला वार्षिक महोत्सव व संकट मोचन हनुमान मंदिर येथे मुलांचे स्वागत करुन खाऊ देण्यात आला, स्वेच्छेने अनेकांनी आपल्या परीने मदतही केली मार्गदर्शक दादा गावडे व शेखर धारगळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले कोकण कट्टाचे सदस्य सौ आकांक्षा पितळे सायली कदम, विलास सावंत, दया मांडवकर सुजीत कदम, जयवंत जोशी, प्रथमेश पवार, अशोक पवार यांनी कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम यशस्वी केला साई आधारच्या विशाल परुळेकर यांनी सर्वांचे मनस्वी आभार मानले मुलांच्या आनंदाने सर्व मंडळाचे सदस्य माणुसकीच्या या उपक्रमाने भारावून गेले पुढल्यावर्षीचे निमंत्रण ही निरोप देताना केले.



