*देवाचे गोठणेतील सुशील गुरव याचे डिप्लोमा इन काॅम्प्युटर इंजिनिअरिंग परिक्षेत सुयश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवाचे गोठणेतील सुशील गुरव याचे डिप्लोमा इन काॅम्प्युटर इंजिनिअरिंग परिक्षेत सुयश*
*देवाचे गोठणेतील सुशील गुरव याचे डिप्लोमा इन काॅम्प्युटर इंजिनिअरिंग परिक्षेत सुयश*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे देवाचे गोठणे गावचे सुपुत्र कु. सुशील संतोष गुरव यांने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या (MSBTE) परिक्षेत वडाळा येथील विद्यालंकार पाॅलिटेक्निक डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग परीक्षेत 89.77% गुण मिळवून "First Class with Distinction" सह उल्लेखनीय यश संपादन केले आहे
कु सुशील संतोष गुरव याने आपले प्राथमिक शिक्षण हे आपल्या देवाचे गोठणे या गावी घेतले. सुशील याची अथक मेहनत, जिद्द, समर्पण आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचे हे सुंदर फळ आहे. या यशाने केवळ स्वताचेच नाही तर कुटुंबाचे, शिक्षकांचे आणि मित्रपरिवाराचेही नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विविध मंडळे, मित्र मंडळी शिक्षण प्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत.



