ताजा खबरे:
*वडद हसोळची सुकन्या 'फिजा मुकादम' हिचा फॉरेन्सिक सायन्समध्ये सुवर्णवेध, माध्यमिक विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थिनीचे दैदिप्यमान यश*
*सोहम कदम यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश*
*शिरवली शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा*
*मनसेचे महावितरण कार्यालयावर 'टाळे ठोक आंदोलन' यशस्वी, वीज प्रश्नावर प्रशासनाला आणले वठणीवर*
​*ऐतिहासिक' निकाल, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती, मंदिर महासंघ आणि वारकरी संघटनांच्या याचिकेला मोठे यश,मूर्तीचे पावित्र्य जप
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*श्रीमानयोगी सेवा परिवार (रजि.)अंतर्गत राजापुर तालुक्यात मोफत शैक्षणिक साहित्य वाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*श्रीमानयोगी सेवा परिवार (रजि.)अंतर्गत राजापुर तालुक्यात मोफत शैक्षणिक साहित्य वाटप*

  • Share:

*श्रीमानयोगी सेवा परिवार (रजि.)अंतर्गत राजापुर तालुक्यात मोफत शैक्षणिक साहित्य वाटप*
राजापूर(प्रतिनिधी):-शनिवार दि. 20 जून 2026 रोजी  तालुक्यातील  जि.प.पु शाळा कोतापुर नं 4, जि.प सोगमवाडी शाळा, जि.प बारसु शाळा नं 1 व छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय वेरवली, लांजा या 4 शाळांना उपरोक्त परिवाराचे संस्थापक विजय येडगे यांच्या मार्गदर्शनाने व संस्थेचे अध्यक्ष संजय जांगळी, सचिव रविंद्र शेळके, खजिनदार संजय येडगे यांच्या नियोजनात हे वाटप पार पडले. तसेच हे कार्य पार पाडण्यासाठी परिवाराचे सदस्य प्रियांका तळेकर, दिपाली गावडे, किरण सकपाळ, संतोष झोरे, भगवान झोरे यांनी देखील मेहनत घेतली. या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचा एक छोटासा प्रयत्न यानिमित्ताने संस्थेतर्फे करण्यात आला. या शैक्षणिक सेवाकार्यासाठी कै.सोनु बाबाजी फाले यांच्या स्मरणार्थ निलेश सोनु फाले यांनी पुर्ण वह्या व आर्थिक मदत करुन विशेष योगदान दिले. त्याबद्दल परिवारा च्या वतीने त्यांचे खुप खुप आभार.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*वडद हसोळची सुकन्या 'फिजा मुकादम' हिचा फॉरेन्सिक सायन्समध्ये सुवर्णवेध, माध्यमिक विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थिनीचे दैदिप्यमान यश*
June, 23 2026
*सोहम कदम यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश*
June, 23 2026
*शिरवली शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा*
June, 23 2026
*मनसेचे महावितरण कार्यालयावर 'टाळे ठोक आंदोलन' यशस्वी, वीज प्रश्नावर प्रशासनाला आणले वठणीवर*
June, 23 2026
​*ऐतिहासिक' निकाल, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती, मंदिर महासंघ आणि वारकरी संघटनांच्या याचिकेला मोठे यश,मूर्तीचे पावित्र्य जप
June, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज