ताजा खबरे:
*वडद हसोळची सुकन्या 'फिजा मुकादम' हिचा फॉरेन्सिक सायन्समध्ये सुवर्णवेध, माध्यमिक विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थिनीचे दैदिप्यमान यश*
*सोहम कदम यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश*
*शिरवली शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा*
*मनसेचे महावितरण कार्यालयावर 'टाळे ठोक आंदोलन' यशस्वी, वीज प्रश्नावर प्रशासनाला आणले वठणीवर*
​*ऐतिहासिक' निकाल, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती, मंदिर महासंघ आणि वारकरी संघटनांच्या याचिकेला मोठे यश,मूर्तीचे पावित्र्य जप
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*इसवली येथील पाथरवाडीतील सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याचा दोरीच्या सहाय्याने जिवदान*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*इसवली येथील पाथरवाडीतील सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याचा दोरीच्या सहाय्याने जिवदान*

  • Share:

*इसवली येथील पाथरवाडीतील सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याचा दोरीच्या सहाय्याने जिवदान*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे इसवली गावातील पाथरवाडीतील सार्वजनिक विहिरीत 21 जून  2026 रोजी  बिबटया हा वन्य प्राणी पडलेला असल्याची माहिती सकाळी 11 वाजून 40 वाजण्याच्या सुमारास इसवली गावचे ग्रामस्थ अक्षय गुरव यांनी वनविभागाला दिली. त्याप्रमाणे तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना सदरची माहिती देऊन लांजा वनपरीमंडळाचे अधिकारी  स्टाफसह तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर बिबट्याला विहिरीमध्ये दोरीच्या सहाय्याने लोखंडी पिंजरा सोडून सुरक्षित पिंजऱ्यामध्ये घेतले व सहायक आयुक्त पशुवैद्यकीय अधिकारी लांजा डॉ. सुहास अनुसे यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली. सदर बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय हे अंदाजे दीड वर्ष आहे. त्यानंतर सदर बिबट्याला तो सुस्थितीत असल्याने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. सदरची कार्यवाही माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी श्री विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कार्यवाहीसाठी  धुळू कोळेकर वनपाल लांजा, श्रीमती नमिता कांबळे वनरक्षक लांजा, श्रीमती श्रावणी पवार वनरक्षक कोर्ले  तसेच रेस्क्यू टीम सदस्य अमित लांजेकर व सागर साळवी तसेच इसवली गावचे पोलीस पाटील दत्ताराम आपणकर, सरपंच व सर्व ग्रामस्थ यांनी कार्यवाही पूर्ण केली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9096578761 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*वडद हसोळची सुकन्या 'फिजा मुकादम' हिचा फॉरेन्सिक सायन्समध्ये सुवर्णवेध, माध्यमिक विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थिनीचे दैदिप्यमान यश*
June, 23 2026
*सोहम कदम यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश*
June, 23 2026
*शिरवली शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा*
June, 23 2026
*मनसेचे महावितरण कार्यालयावर 'टाळे ठोक आंदोलन' यशस्वी, वीज प्रश्नावर प्रशासनाला आणले वठणीवर*
June, 23 2026
​*ऐतिहासिक' निकाल, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती, मंदिर महासंघ आणि वारकरी संघटनांच्या याचिकेला मोठे यश,मूर्तीचे पावित्र्य जप
June, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज