*नंदुरबार येथे बाबा गरीबदास साहेब यांच्या वार्षिक महोत्सवानिमित्त सिंधी समाज बांधवांतर्फे शोभा यात्रा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे बाबा गरीबदास साहेब यांच्या वार्षिक महोत्सवानिमित्त सिंधी समाज बांधवांतर्फे शोभा यात्रा*
*नंदुरबार येथे बाबा गरीबदास साहेब यांच्या वार्षिक महोत्सवानिमित्त सिंधी समाज बांधवांतर्फे शोभा यात्रा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-बाबा गरीबदास साहेब की जय.
नंदुरबार येथे बाबा गरीबदास साहेब वार्षिक महोत्सवानिमित्त सिंधी समाज बांधवांतर्फे काढण्यात आलेल्या शोभा यात्रा काढण्यात आली यावेळी शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते. वार्षिक महोत्सव दरवर्षी होळी निमित्त होत असतो यावेळी दहा ते बारा मार्च दरम्यान बाबा गरीबदास साहेब वार्षिक महोत्सव सिंधी कॉलनी येथील बाबा गरीब दास मंदिरात संपन्न झाला समारोप निमित्त सिंधी कॉलनी परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. तीन दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यात हवन पूजा, अखंड पाठ, प्रवचन, ध्वजारोहण, शोभायात्रा, महाप्रसाद वाटप कार्यक्रम घेण्यात आले.