ताजा खबरे:
*नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान, ई- केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन-निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी*
*नंदुरबार जिल्ह्यातील 28 खेळाडू मुला मुलींची विभागीय शालेय कुराश स्पर्धेसाठी निवड*
*दुचाकी वाहन नोंदणी क्रमांकांची नवीन मालिका सुरु -उत्तम जाधव*
*रेन्बो प्री-स्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा*
*राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी 23 नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*रायपाटण येथे भीम जन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे‌ आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*रायपाटण येथे भीम जन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे‌ आयोजन*

  • Share:

*रायपाटण येथे भीम जन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे‌ आयोजन*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे रायपाटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त,
रायपाटण बौद्ध विकास मंडळ मुंबई व ग्रामीण, आणि राजापूर तालुका बौद्धजन संघ मुंबई (रजि.) अंतर्गत गट क्र.3 मुंबई व ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने, विविध कार्यक्रमाच्या आयोजन रायपाटण गावामध्ये करण्यात आले आहे 23 आणि 24 रोजी रात्री "संविधान चषक 2025"  भव्य दिव्य  अंडरआम क्रिकेट स्पर्धा, तसेच 25 रोजी सकाळ पासून क्रीडा महोत्सव (मिनी ओलंपिक) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, 26 सकाळी 9 ते 10 पूजा पाठ, नंतर मान्यवरांचे सत्कार,
व्याख्यानमाला 10 वी 12 वी नंतर करियर विषयी मार्गदर्शन प्रवक्ते शास्त्रज्ञ अनिकेत पाटणकर,
आरक्षणामध्ये उप - वर्गीकरण प्रमुख वक्ते ॲड. प्रज्ञेश चैतन्य सोनवणे
नंतर महिलामेळावा, त्यानंत धम्म रॅली,
सभा, मान्यवरांचे सत्कार, पारितोषिक, शैक्षणिक सहाय्यक व्याख्यान, आणि रात्री मनोरंजन कार्यक्रम 11 वा. राज्यस्तरीय खुली नृत्य स्पर्धेचे मंडळाकडून आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व स्पर्धकांनी आणि प्रेक्षकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे‌ आवाहन रायपाटण बौद्ध विकास मंडळ मुंबई व ग्रामीण आणि राजापूर तालुका  बौध्दजण संघ मुंबई (रजि) अंतर्गत गट क्र. 3 मुंबई व ग्रामीण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान, ई- केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन-निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी*
November, 20 2025
*नंदुरबार जिल्ह्यातील 28 खेळाडू मुला मुलींची विभागीय शालेय कुराश स्पर्धेसाठी निवड*
November, 20 2025
*दुचाकी वाहन नोंदणी क्रमांकांची नवीन मालिका सुरु -उत्तम जाधव*
November, 20 2025
*रेन्बो प्री-स्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा*
November, 20 2025
*राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी 23 नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणी*
November, 20 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज