*गणेशोत्सव काळात धर्मवीर एक्स्प्रेस सोडा कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गणेशोत्सव काळात धर्मवीर एक्स्प्रेस सोडा कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन*
*गणेशोत्सव काळात धर्मवीर एक्स्प्रेस सोडा कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन*
ठाणे(प्रतिनिधी):- गणेशोत्सव काळात धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ धर्मवीर एक्स्प्रेस सोडण्यात यावी अशा मागणीचे निवेदन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) यांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना देण्यात आले आहे, तसेच खासदार नरेश म्हस्के, संजीव नाईक, खासदार कपिल आणि आमदार संजय केळकर यांनाही निवेदन देण्यात आले आहे
याप्रसंगी प्रमुख सल्लागार राजू कांबळे अध्यक्ष सुजित लोंढे,
सहसचिव अजिंक्य नार्वेकर, सल्लागार निलेश चव्हाण आणि संपर्कप्रमुख प्रमोद घाग, नामदेव चव्हाण, सभासद साहिल सकपाळ, हनुमंत निकम आदी उपस्थित होते.