ताजा खबरे:
*29 सप्टेंबरला जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निमुर्लन समितीची बैठक*
*अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी, अर्ज सादर करण्यास 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ-पी.आर.कोसे*
*आर्थिक समावेशन जनजागृतीसाठी 14 बँकांचे संयुक्त शिबीर संपन्न-नंदकुमार पैठणकर*
*जिल्ह्यात आदी कर्मयोगी अभियानअंतर्गत जिल्हा प्रोसेस लॅब (DPL) ची सुरवात*
*शताब्दी फार्मसी कॉलेजमध्ये नॅशनल फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह-दुसऱ्या दिवशी भाषण स्पर्धा उत्साहात साजरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शनिमांडळ येथील साधना विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शनिमांडळ येथील साधना विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*

  • Share:

*शनिमांडळ येथील साधना विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथे निरोप समारंभ संपन्न झाला. साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथे आज इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस ए मिशन हायस्कूलचे पर्यवेक्षक विजय पवार यांची उपस्थिती लाभली व त्यांची धर्मपत्नी सुजाता पवार सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते. एस ए मिशन हायस्कूलचे पर्यवेक्षक विजय पवार यांचे वडील आदर्श शिक्षक रघुनाथ पवार व आई अंगणवाडी सेविका मंदाकिनी पवार यांच्या प्रित्यर्थ दरवर्षी इयत्ता दहावीच्या निरोप समारंभात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात व विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत असतात. साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील यांच्या हस्ते दोघी दाम्पत्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला. प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळेस विद्यार्थी मनोगतात गौरव पाटील, प्रतिक पाटील,  सुमित माळी, हेमराज पाटील,  आदित्य माळी, हर्षदा बागुल, कल्याणी राजपूत यांनी सुद्धा आपले अनुभव व्यक्त करून सर्व गुरुजनांचे आभार मानले. शिक्षक मनोगतात एन वाय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
यानंतर साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील यांनी निरोप समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना निरोप फक्त नावालाच आहे तुम्हाला माझी कधीही मदत लागली तरी  कधीही माझ्याकडे या, मी तुमची सर्व प्रकारची मदत करेल असे आश्वासन दिले आणि विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष भाषणात विजय पवार यांनी विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे महत्त्व सांगत भविष्याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी दिव्या पाटील व माहेश्वरी राजपूत यांनी केले. यावेळेस प्रास्ताविक पी यू आव्हाड यांनी केले या प्रास्ताविकेत त्यांनी विद्यार्थ्यांना खूप मौलिक मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन सी के राठोड यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*29 सप्टेंबरला जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निमुर्लन समितीची बैठक*
September, 18 2025
*अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी, अर्ज सादर करण्यास 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ-पी.आर.कोसे*
September, 18 2025
*आर्थिक समावेशन जनजागृतीसाठी 14 बँकांचे संयुक्त शिबीर संपन्न-नंदकुमार पैठणकर*
September, 18 2025
*जिल्ह्यात आदी कर्मयोगी अभियानअंतर्गत जिल्हा प्रोसेस लॅब (DPL) ची सुरवात*
September, 18 2025
*शताब्दी फार्मसी कॉलेजमध्ये नॅशनल फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह-दुसऱ्या दिवशी भाषण स्पर्धा उत्साहात साजरी*
September, 18 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज