*नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन*
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन*
नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील यांची निवड करण्यात आली.
यावेळेस क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक व पर्यवेक्षक व्ही बी रघुवंशी यांनी केले.
यावेळेस विद्यार्थ्यांनी आपले मनोगतात क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांविषयी आपल्या वकृत्व स्पर्धेत माहिती दिली. यशोदा ग्रुपने सुंदर कविता म्हणून दाखवली. यानंतर शिक्षक मनोगत पी यु आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी केलेल्या महान कार्याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांविषयी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, शेतकऱ्यांचे प्रश्न, जातीय व्यवस्था, वर्ण व्यवस्था असे विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन अध्यक्षांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन अविनाश माळी यांनी केले व आभार प्रदर्शन किरण मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्यासाठी विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख किरण मोरे व सर्व सहकारी बंधू भगिनींनी सहकार्य केले. सहकार्य एस पी निकम, आर के गाभने, व्ही जे प्रधान, ए आर पाटील, जे टी राजपूत, डी बी सोनवणे, बी आर वाघ, डी डी वाडेकर, ए एम बागुल, एस बी मोरे, एन वाय पाटील, पी जे गिरासे, आर एस साळुंखे, सी के राठोड, के एस बोरसे, एस आर वसावे व शिक्षकेतर कर्मचारी मध्ये जे डी परदेशी, जे सी मोरे, के स पटेल, एस बी देसले, ए एस निकुंभे, जे एल भलकार, एम एस सूर्यवंशी, जे बी गिरासे, पी आर जडे यांनी सहकार्य केले.