ताजा खबरे:
*डी.पी.गावित आयुर्वेद महाविद्यालयात ‘स्पंदन स्प्रिंट फेस्ट’चा जल्लोषात शुभारंभ*
*तळवडेतील इंजनोबा सेवा मंडळ, वाणेवाडी यांच्यातर्फे जि.प. शाळा तळवडे नं 3 शाळेला कलर प्रिंटर भेट*
*शनिमांडळ येथे माता पालक मेळाव्या अंतर्गत सौभाग्यवतींचा मेळावा*
*सुमन विद्यालय टेरवची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड*
*कोकणच्या 15 रणरागिणीनी इतिहास रचला, स्त्री पात्रांनी नटलेल्या नमनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार येथे होणाऱ्या भव्य " फिरता नारळीय 49 वा कार्यक्रम " पूर्व नियोजन सभा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार येथे होणाऱ्या भव्य " फिरता नारळीय 49 वा कार्यक्रम " पूर्व नियोजन सभा संपन्न*

  • Share:

*नंदुरबार येथे होणाऱ्या भव्य " फिरता नारळीय 49 वा कार्यक्रम " पूर्व नियोजन सभा संपन्न*
नंदूरबार(प्रतिनीधी):-समस्त ग्रामस्थ व ह. भ. प. माऊली भजनी मंडळ, नंदनगरी, नंदुरबार यांच्या माध्यमातून जी. टी. काँलेज मैदान  येथे होणाऱ्या भव्य " फिरता नारळीय 49 वा कार्यक्रम " पूर्व नियोजन सभा शाहीर हरीभाऊ पाटील मराठा मंगल कार्यालय, ज्ञानदीप सोसायटी, नंदुरबार  येथे घेण्यात आली. सदर नियोजन सभेसाठी जेष्ठ वारकरी सिताराम परशुराम पाटील, रोहिदासजी राठोड, रमेशतात्या गिरासे, गोकुळ पाटील, बी. एस. पाटील, अरुण भटा पाटील, डॉ. सयाजीराव पाटील, हिम्मत पाटील, डॉ. कमलाकर पाटील, ताराचंद धनगर, डॉ. एन.डी. नांद्रे,  प्रभाकर नांद्रे, पुरुषोत्तम काळे, चोपदार पावबा धनगर, श्रावण महाराज, भागवताचार्य ह.ब. प.ज्ञानेश्वर महाराज माळी, मंचावर उपस्थित होते. सभेसाठी परिसरातील बहुसंख्येने भाविक उपस्थित होते. वारकरी संप्रदायाची पताका, हरिपाठ, गाव तेथे मंदिर, भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व वेसनमुक्ती सातपुड्या पासुन सह्याद्रीपर्यंत प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने  संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर  " पदयात्रा सोहळा "  निमित्ताने  वैकुंठवासी महन्मनीय परम पुज्य ह.भ. प. कृष्णाजी गुरुजी (माऊली), जायखेडा यांच्या असीम अशा उर्जतून, तपस्वीतेतुन, कृपाप्रसादाने व आशीर्वादाने निर्मित तसेच सर्वांच्या श्रद्धास्थान ह.भ. प.सौ.यशोदा आक्का यांच्या मार्गदर्शनाने  सुरू असलेला "फिरता नारळीय 49 वा  कार्यक्रम " 28 डिसेंबर 2024 शनिवार रोजी  नंदनगरी या शहिदांच्या भूमीत जी.टी.पी.काँलेज मैदान, नंदुरबार येथे संपन्न होणार आहे. त्यात कार्यक्रमाची रुपरेषा पुढील प्रमाणे असणार आहे.भव्य शोभायात्रा दुपारी 11 ते 2 माऊली रथ, पादुका, शिरिषकुमार स्मारक देखावा, संत रथ, नंदुरबार जिल्हा विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य प्रकार सहभाग, नंदनगरीत प्रथमच भव्यदिव्य रिंगण सोहळा दुपारी 3 ते 5 माऊली मानाचे अश्व, आळंदी, माऊली भजन  नृत्य, फुगडी नृत्य व विविध नृत्य अविस्कार सादर, महाप्रसाद दुपारी 12 ते रात्री 8 पर्यंत, हरिपाठ 6 ते 7,  पदयात्रा नियोजन व सन्मान 7 ते 7.30, राम कृष्ण हरी नाम जप 7.30 ते 8, किर्तन रात्री 8 ते 10 ह.भ.प.भागवताचार्य श्री. ज्ञानेश्वर महाराज वाघ, श्री संत वासुदेवजी महाराज स्मृति मंदिर ज्ञानेश वारी (भैरवगड), अमरावती व, समारोप पसायदान
सदर कार्यक्रमाच्या पूर्व नियोजन, विविध समिती प्रमुख व सदस्य सेवा घेणे त्यात आर्थिक नियोजन समिती, भोजन समिती, पार्किंग समिती, स्टेज व बैठक व्यवस्था समिती, रिंगण सोहळा समिती, शोभायात्रा समिती, पाणी समिती, स्वच्छता व आरोग्य समिती संतसेवा, नंदगरीतील व परिसरातील सर्व नागरिक, माता बंधू भगिनी यांचा सहभाग करून घेणे या सर्व विषयावर चर्चा करण्यात आली. सभेत रमेश गिरासे, अरुण पाटील, पुरुषोत्तम काळे, डॉ. सयाजीराव मोरे, धनराज धनगर, भागवताचार्य ह.भ. प.ज्ञानेश्वर महाराज माळी यांनी मार्गदर्शन केले. सभा यशस्वितेसाठी राजेंद्र पाटील, गुलाब पाटील, दादाभाई धनगर, मुकेश पाटील छोटु कनखर, जगदीश महाले, सतिष पाटील, विठ्ठल काळे, दिलिप मोरे, विलास पाटील यांनी परिश्रम घेतले. सभेचे सुत्रसंचालन शांताराम पाटील यांनी केले. मनोहर शिंदे यांनी आभार मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी.पी.गावित आयुर्वेद महाविद्यालयात ‘स्पंदन स्प्रिंट फेस्ट’चा जल्लोषात शुभारंभ*
January, 17 2026
*तळवडेतील इंजनोबा सेवा मंडळ, वाणेवाडी यांच्यातर्फे जि.प. शाळा तळवडे नं 3 शाळेला कलर प्रिंटर भेट*
January, 17 2026
*शनिमांडळ येथे माता पालक मेळाव्या अंतर्गत सौभाग्यवतींचा मेळावा*
January, 17 2026
*सुमन विद्यालय टेरवची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड*
January, 17 2026
*कोकणच्या 15 रणरागिणीनी इतिहास रचला, स्त्री पात्रांनी नटलेल्या नमनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
January, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज