ताजा खबरे:
*काथर्दे खुर्द मराठी शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न*
*भारतीय नाग प्रजातीच्या सापाला वाचविण्यात सर्पमित्रास यश*
*म्हसावद-राणीपूर रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरवात*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट संपन्न*
*नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित, महिला बचत गटाच्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचा जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या हस्ते उद्घाटन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदूरबारात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची आगामी निवडणूक संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदूरबारात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची आगामी निवडणूक संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*

  • Share:

*नंदूरबारात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले 

गटाची आगामी निवडणूक संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
नंदुरबार(प्रतिनीधी):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट  डीएसके रेसिडेन्सी मध्ये आगामी निवडणूक संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले केंद्रीय मंत्री व उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे  यांच्या आदेशाने आगामी विधानसभा मध्ये पक्षाने बारा जागे मागितल्या होत्या आतापर्यंत एकही जागा आम्हाला डिक्लेअर करण्यात आली नाही तरी कार्यकर्त्यामध्ये नाराजी पसरली आहे, म्हणून आजच्या बैठकीमध्ये म्हणून हा निर्णय घेण्यात आला तोपर्यंत पुढचा आदेश येत नाही तरीही कोणी महायुतीच्या प्रचार करू नये परस्पर पाठिंबाच्या लेटर पॅडवर पत्रक देऊ नये असे कोणी केले तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे आदेश उत्तर महाराष्ट्र प्रमुख  प्रकाश लोंढे  यांनी असे सक्तीचे आदेश दिलेले आहे. या बैठकीत आरपीआयचे विविध पदाधिकारी व आघाडीचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. त्यात नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक  शिरसाट , चर्मकार विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष व महासचिव संतोष  अहिरे, ग्रामीण जिल्हाचे सेक्रेटरी पंकज जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष मनीष पवार, आदिवासी आघाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भीमसिंह पाडवी, आदिवासी विकास आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मगन नाईक, तालुका उपसंघटक आदिवासी विकास आघाडीचे विनोद ठाकरे, तालुका संघटक आदिवासी विकास आघाडीचे अजय पाडवी, प्रकाश सामुद्रे, शहादा तालुका अध्यक्ष बापू महिरे, तालुका अध्यक्ष अक्कलकुवा सिद्धार्थ जाधव, प्रवीण अहिरे, दिनेश आगळे, पावभागाडे, दिनेश वळवी, गणेश पवार, तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते उत्तर महाराष्ट्राचे सरचिटणीस नाना ठाकरे व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भीमराव अहिरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व पक्ष संघटन वाढीसाठी भर देण्यात यावा अशी त्यांनी सर्व  कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिली. यावेळी आरपीआयचे आठवले गट कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*काथर्दे खुर्द मराठी शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न*
January, 02 2026
*भारतीय नाग प्रजातीच्या सापाला वाचविण्यात सर्पमित्रास यश*
January, 01 2026
*म्हसावद-राणीपूर रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरवात*
January, 01 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट संपन्न*
January, 01 2026
*नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित, महिला बचत गटाच्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचा जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या हस्ते उद्घाटन*
January, 01 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज