ताजा खबरे:
*Bappa.org'च्या माध्यमातून नंदुरबारच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा जिल्हाधिकारी यांचे जिल्हावासीयांना आवाहन*
*नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून नाशिक विभागात राबविण्यात येणार सेवा संकल्प अभियान*
*सेवा अभियानास कृतीची जोड द्या-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
*सेवा संकल्प अभियानानिमित्त 23 सप्टेंबर रोजी त्रूटीपूर्तता शिबीराचे आयोजन*
*मतदार नोंदणीसाठी 19,20,26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन,नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाची विशेष तयारी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विधानसभा निवडणूकीसाठी निरिक्षकांची नियुक्ती,मुख्य, खर्च व पोलीस यासाठी स्वतंत्र निरिक्षक*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विधानसभा निवडणूकीसाठी निरिक्षकांची नियुक्ती,मुख्य, खर्च व पोलीस यासाठी स्वतंत्र निरिक्षक*

  • Share:

*विधानसभा निवडणूकीसाठी निरिक्षकांची नियुक्ती,मुख्य, खर्च व पोलीस यासाठी स्वतंत्र निरिक्षक*
नंदुरबार(प्रतिनीधी):-विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी, नंदुबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापुर या चारही विधानसभा मतदार संघासाठी, भारताच्या निवडणूक आयोगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुख्य, खर्च व पोलीस निरिक्षकांची नियुक्ती केली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी कळविले आहे.
अक्कलकुवा व शहादा विधानसभा मतदार संघासाठी मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील अन्नवी दिनेश कुमार (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असून ते अस्तंभा कक्ष, सर्किट हाऊस, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे वास्तव्यास असणार असून त्यांच्या संपर्कासाठी त्यांच्या संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02564-299534 व मोबाईल क्रमांक 9284055760 असा आहे.
नंदुरबार व नवापूर विधानसभा मतदार संघासाठी मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील अजय यादव (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असून ते सातपुडा कक्ष, सर्किट हाऊस, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे वास्तव्यास असणार असून त्यांच्या संपर्कासाठी त्यांच्या संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02564-299534 व मोबाईल क्रमांक 8459695498 असा आहे.
निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील गौतम कुमार (आय.आर. एस.) यांची नियुक्ती करण्यात आली असून ते गिरनार कक्ष, सर्कीट हाऊस, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे वास्तव्यास असणार आहेत. तसेच त्यांच्या संपर्कासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक 02564- 299534 व मोबाईल क्रमांक 9322628442 असा आहे.
निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून भारतीय पोलीस सेवेतील शाहिद मेहराज राथेर (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असून ते सह्याद्री कक्ष, सर्कीट हाऊस, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे वास्तव्यास असणार आहेत. तसेच त्यांच्या संपर्कासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक 02564- 299534 व मोबाईल क्रमांक 8459677752 असा आहे.
नागरीकांनी कृपया याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*Bappa.org'च्या माध्यमातून नंदुरबारच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा जिल्हाधिकारी यांचे जिल्हावासीयांना आवाहन*
September, 18 2026
*नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून नाशिक विभागात राबविण्यात येणार सेवा संकल्प अभियान*
September, 18 2026
*सेवा अभियानास कृतीची जोड द्या-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
September, 18 2026
*सेवा संकल्प अभियानानिमित्त 23 सप्टेंबर रोजी त्रूटीपूर्तता शिबीराचे आयोजन*
September, 17 2026
*मतदार नोंदणीसाठी 19,20,26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन,नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाची विशेष तयारी*
September, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज