*राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा दलाच्या दिल्ली येथील मोहीमेत तेजल मुळेची गगनभरारी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा दलाच्या दिल्ली येथील मोहीमेत तेजल मुळेची गगनभरारी*
*राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा दलाच्या दिल्ली येथील मोहीमेत तेजल मुळेची गगनभरारी*
मुंबई(प्रतिनीधी):-राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा दलाच्या वतीने दिल्ली येथे विविध राज्यातील 25 मुलींना 1250 उंचीवरून विमानातून झेप घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यावेळी अंधेरी पूर्व येथील अत्यंत अनुकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कुमारी तेजल मनोहर मुळे हीने भाग घेऊन सदर मोहीम यशस्वी करून महाराष्ट्राचे नाव राखले. तिला राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा दल (NCC) च्या वतीने आग्रा येथे राष्ट्रीय पदक देऊन सत्कार करण्यात आला. तेजल मुळे हिचे सर्वत्र कौतुक होत असून, तेजलच्या भावी आयुष्यासाठी शरद बनसोडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.