ताजा खबरे:
*सराफ व्यापाऱ्याचे अपहरण करुन बंदूकीचा धाक दाखवत जबरीने लुटमार करणारे पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीसांची संयुक्त कारवाई, 5 आरोपींकडून 4500 ग्रॅम चांदी व 52400 रुपये रोख र
*रोझवा पुनर्वसन,नाल्याच्या पाण्यात बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू*
*राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित*
*जनसेवा युवा प्रतिष्ठानने बांधला श्रमदानातून बंधारा*
*औषध सुरक्षा सप्ताह 2025-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत जनजागृती उपक्रम*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*स्थायी समितीची सभा कोरम अभावीच तहकूब, विरोधक पुन्हा घेताहेत खोट्याचा आधार-जि.प.अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*स्थायी समितीची सभा कोरम अभावीच तहकूब, विरोधक पुन्हा घेताहेत खोट्याचा आधार-जि.प.अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित*

  • Share:

*स्थायी समितीची सभा कोरम अभावीच तहकूब, विरोधक पुन्हा घेताहेत खोट्याचा आधार-जि.प.अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित*
नंदुरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेऊन आम्ही अधिकृतपणे मंजूर केलेल्या विकास कामांना थांबवण्यासाठी एकीकडे आमचे विरोधक न्यायालयात धाव घेतात आणि आज केवळ कोरम अभावी स्थायी समितीची सभा होऊ शकली नाही यावरून गळे काढतात. यावरूनच आमच्या विरोधकांचा ढोंगीपणा किती आणि जनतेची निष्ठा किती हे उघड होत आहे. काहीही करून जनतेची दिशाभूल करण्याचा खोटारडेपणा करणाऱ्या अशा विरोधकांच्या प्रचाराला कोणीही बळी पडू नये, असे जाहीर आवाहन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी केले आहे. सर्वसाधारण सभेत अधिकृतपणे संमत केलेल्या विकास कामांच्या विरोधात या विरोधकांनी न्यायालयात धाव घेतली तेव्हा न्यायालयानेच यांची ती निराधार याचिका खारीज करून फेटाळून लावलीय. तेव्हापासून यांची मानसिकता जास्त बिघडली आहे. आणि त्यामुळेच आजच्या स्थायी समितीच्या तहकूब होण्याचे भांडवल करीत आहेत, असेही डॉक्टर सुप्रिया ताई गावित यांनी म्हटले आहे. 11 सप्टेंबर 2024 रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती, परंतु कार्यालयीन कामाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांना स्वतःला बाहेरगावी दौऱ्यावर जावे लागले. त्या व्यस्तते मुळे त्यांना स्वतःला नंदुरबार जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहता आले नाही. सत्ताधारी गटातील काही सदस्यांना सुद्धा वैयक्तिक व अन्य कारणांनी स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहता आले नाही. परिणामी कोरम अभावी स्थायी समितीची सभा हकूब झाली. हे वास्तव तांत्रिक कारण सर्वांसमोर असताना विरोधकांनी मात्र याचा विपर्यास करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही तसेच सत्ताधारी गटात एकमत राहिलेले नाही, वगैरे असा चुकीचा प्रचार  सुरू केला. या संदर्भाने अधिक माहिती देताना नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी म्हटले आहे की, स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे अधिकृत कळवून मगच ही बैठक तहकूब करण्यात आली आहे. त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानी वर चर्चा करण्यासाठी 20 सप्टेंबर रोजी देखील सभा आयोजित करण्यात आली आहे. वस्तुस्थिती माहित असतानाही जनतेमध्ये चुकीची माहिती प्रसारित करण्याचा जणू विरोधकांना आजार जडला असावा. सत्तापद मिळवायला आसुसलेल्या व्यक्ती वारंवार खोट्याचा आधार घेऊ लागतात आणि दुर्दैवाने तेच लक्षण आमच्या विरोधकांमध्ये दिसत आहे. हेच लोक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत संमत केलेल्या विकास कामांच्या विरोधात कोर्टात गेले केस दाखल केली तेव्हा यांना जनतेचा कळवळा होता की स्वतःचे राजकारण साधायचे होते? आज स्थायी समितीची सभा तांत्रिक कारणाने झालेली नाही म्हणून लगेचच जनतेच्या प्रश्नांवर बोलणारे आमचे हे विरोधक तद्दन ढोंगी वागत आहेत दुटप्पी वागत आहेत हे आजच्या प्रकरणातून पुन्हा एकदा उघड झाले. तरी लोकांनी अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करावे. आमच्या सत्ताधारी गटातील सर्व सदस्य एकत्रच आहेत आणि राहतील, असाही विश्वास डॉक्टर सुप्रिया गावित यांनी व्यक्त केला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सराफ व्यापाऱ्याचे अपहरण करुन बंदूकीचा धाक दाखवत जबरीने लुटमार करणारे पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीसांची संयुक्त कारवाई, 5 आरोपींकडून 4500 ग्रॅम चांदी व 52400 रुपये रोख र
November, 03 2025
*रोझवा पुनर्वसन,नाल्याच्या पाण्यात बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू*
November, 03 2025
*राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित*
November, 03 2025
*जनसेवा युवा प्रतिष्ठानने बांधला श्रमदानातून बंधारा*
November, 03 2025
*औषध सुरक्षा सप्ताह 2025-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत जनजागृती उपक्रम*
November, 03 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज