ताजा खबरे:
*फुटबॉलच्या नवोदित खेळाडूंसाठी सुवर्णसंधी;राज्य शासनाच्या ‘महादेवा’ योजनेअंतर्गत, नंदुरबारमध्ये फुटबॉल निवड चाचणी 30 ते 31 ऑक्टोबरला*
*राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघ रवाना*
*फेसबुकवर आक्षेपार्ह व सामाजिक शांतता बिघडवणारा प्रक्षोभक व्हिडीओप्रसारीत,करणारा पोलीसांच्याअटकेत*
*खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश*
*कोकण कट्टातर्फे विलेपार्ले स्मशान भूमीतील कामगार बांधवाना दिवाळी शुभेच्छा भेट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस जिल्हाभरात उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस जिल्हाभरात उत्साहात साजरा*

  • Share:

*नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस जिल्हाभरात उत्साहात साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधि):-नंदुरबार जिल्हा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते मिठाईचे वाटप करण्यात आले, तसेच नंदुरबार येथे किक बॉक्सिंग व वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते, तसेच जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा रुग्णालयात अन्नदान वाटप करण्यात आले, यावेळी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माधव चौधरी, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, शहर अध्यक्ष मोहन माळी, शहर कार्याध्यक्ष अमृत चौधरी, अनिल भील, आकाश जैन, विवेक जैन, इस्रार, राज चौधरी आदी उपस्थित होते, तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राष्ट्रवादी पक्षाचे पक्षअध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटिल व नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहादा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आले, तसेच शहादा शहरातील प्रशिक बहुउद्देशीय परिसरात वृक्षरोपण करण्यात आले, यावेळी शहादा शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर, महिला जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग अलका जोंधळे, शहादा शहर उपाध्यक्ष चुडामण सुर्यवंशी, रवि तिरमले, कृष्णा बढ़े, गणेश चव्हाण, समद शाह, विनोद कुवर, विजया पाटोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते, तसेच नंदुरबार जिल्ह्य़ातील धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात, कुपोषित बालकांना, गरोदर मातांना व इतर रुग्णांना जिल्हा परिषदेचे सदस्य रतन पाडवी यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. संतोष परमार, डॉ. कपिल पावरा, केवजी पाडवी, मतीन कुरेशी, रोहिदास पाडवी, प्रितेशकुमार पाडवी, मनोज पाडवी, मोतीराम गवळे, सरदार गवळे, कागड्या वळवी आदी उपस्थित कार्यकर्ते होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*फुटबॉलच्या नवोदित खेळाडूंसाठी सुवर्णसंधी;राज्य शासनाच्या ‘महादेवा’ योजनेअंतर्गत, नंदुरबारमध्ये फुटबॉल निवड चाचणी 30 ते 31 ऑक्टोबरला*
October, 24 2025
*राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघ रवाना*
October, 24 2025
*फेसबुकवर आक्षेपार्ह व सामाजिक शांतता बिघडवणारा प्रक्षोभक व्हिडीओप्रसारीत,करणारा पोलीसांच्याअटकेत*
October, 22 2025
*खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश*
October, 22 2025
*कोकण कट्टातर्फे विलेपार्ले स्मशान भूमीतील कामगार बांधवाना दिवाळी शुभेच्छा भेट*
October, 21 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज