ताजा खबरे:
*भारतीय नाग प्रजातीच्या सापाला वाचविण्यात सर्पमित्रास यश*
*म्हसावद-राणीपूर रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरवात*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट संपन्न*
*नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित, महिला बचत गटाच्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचा जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या हस्ते उद्घाटन*
*नंदुरबार तालुका विधायक समिती, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथे नाविन्यपूर्ण उपक्रम बालसभा निमित्ताने बालकांनी गाजवले व्यासपीठ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*संगमेश्वर स्थानकावर 9 गाडयांना थांबा मिळत नसल्याने 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उपोषणाची हाक*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*संगमेश्वर स्थानकावर 9 गाडयांना थांबा मिळत नसल्याने 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उपोषणाची हाक*

  • Share:

*संगमेश्वर स्थानकावर 9 गाडयांना थांबा मिळत नसल्याने 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उपोषणाची हाक*
रत्नागिरी(प्रतिनीधी):-संगमेश्वर स्थानकात लांब पल्ल्याच्या 9 गाडयांना थांबा मिळावा अशी मागणी गेले अनेक महिने होत आहे. यां मागणीचे पत्र कोकण रेल्वे प्रशासनाला देऊनहि त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने येत्या स्वातंत्र्य दिनी संगमेश्वर स्थानकात लक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर यां फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी दिली आहे. संगमेश्वर हा तालुका भौगोलिक दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून सुमारे 196 गावे असलेल्या यां तालुक्यातील जनतेसाठी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वे मार्गांवरील महत्त्वाचे स्थानक आहे. या वर्षाला सर्वाधिक सुमारे 5 कोटी 37 लाख हुन उत्पन्न देणाऱ्या यां स्थानकात दररोज सुमारे 1600 प्रवासी ये जा करतात. यां प्रवाशांना खरं तर सद्य स्थितीत असणाऱ्या गाड्या खूपच कमी पडत आहेत याचाच विचार करून निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर यां फेसबुक ग्रुप ने संघर्ष करून गतवर्षी नेत्रावती एक्सप्रेस ला थांबा मिळवला. गुजरात, दिल्ली तामिळनाडू कडे जाणाऱ्या गाड्यापैकी एक तरी गाडी या स्थानकात थांबणे अपेक्षित आहे. मात्र अपेक्षित उत्पन्न देत असतानाही कोकण रेल्वे प्रशासन इथल्या प्रवाशांच्या मागण्याना योग्य प्रतिसाद देत नाहीत. या सांबधी 9 गाडयांना थांबा मिळावा अशा आशयचे मागणी पत्र रेल्वे प्रशासनाला देऊनहि त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी येत्या 15 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लक्षणिक उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. यां संबंधीचे पत्र रेल्वे प्रशासनाला त्वरित देण्यात येणार असून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती जिमन यांनी दिली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*भारतीय नाग प्रजातीच्या सापाला वाचविण्यात सर्पमित्रास यश*
January, 01 2026
*म्हसावद-राणीपूर रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरवात*
January, 01 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट संपन्न*
January, 01 2026
*नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित, महिला बचत गटाच्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचा जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या हस्ते उद्घाटन*
January, 01 2026
*नंदुरबार तालुका विधायक समिती, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथे नाविन्यपूर्ण उपक्रम बालसभा निमित्ताने बालकांनी गाजवले व्यासपीठ*
January, 01 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज