ताजा खबरे:
*दिल्ली येथील समीक्षा बैठकीत नंदुरबार तालुक्यात संसदीय संकुल विकास परियोजना अंतर्गत झालेल्या कामांचे वरिष्ठांकडून कौतुक*
*"देवीहसोळ येथे 12 डिसेंबरला श्री आर्यादुर्गा - जाकादेवी यात्रोत्सवा निमित्त श्री देवी भंडारा*
*जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोंडतिवरे येथे नवोदय अभिरूप परीक्षेचे आयोजन*
*स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाचे’ चिन्ह वापरू नका–मुख्य निवडणूक अधिकारी*
*राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खालील प्रलंबित मागण्या राज्य शासनाने तात्काळ सोडवून त्यांना न्याय द्यावा आमदार आमशा पाडवी यांना निवेदन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सोलगाव येथे बिबट्या मृतावस्थेत*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सोलगाव येथे बिबट्या मृतावस्थेत*

  • Share:

*सोलगाव येथे बिबट्या मृतावस्थेत*
राजापूर(प्रतिनीधी):-तालुक्यातील सोलगाव, देवीची गुरववाडी येथील वसंत नारायण गुरव यांच्या घराच्या बाहेरील भागामध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. सदर बिबट्याचा भूकेने मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला आहे. याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार सोलगाव देवीची गुरववाडी येथील वसंत गुरव हे मुंबईला वास्तव्यास असून त्यांचे घर बंदस्थितीत असते. बुधवारी दुपारी गुरव यांच्या घराशेजारी  बिबट्या असल्याची शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ याबाबत वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र घराबाहेर असलेला बिबट्या मृत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱयांमार्पत बिबट्याची तपासणी करण्यात आली. सदर मृत बिबट्या मादी असून 5 ते 6 महिने वयाचा असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. तसेच भूकेने बिबट्या मृत झाल्याचा अंदाजही वनविभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यावेळी रत्नागिरी परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार, राजापूर वनपाल जयराम बावदाणे, रत्नागिरी लेखापाल तानाजी पाटील, राजापूर वनरक्षक विक्रम कुंभार यांच्यासह अनिकेत मोरे, नितेश गुरव आदी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*दिल्ली येथील समीक्षा बैठकीत नंदुरबार तालुक्यात संसदीय संकुल विकास परियोजना अंतर्गत झालेल्या कामांचे वरिष्ठांकडून कौतुक*
December, 09 2025
*"देवीहसोळ येथे 12 डिसेंबरला श्री आर्यादुर्गा - जाकादेवी यात्रोत्सवा निमित्त श्री देवी भंडारा*
December, 09 2025
*जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोंडतिवरे येथे नवोदय अभिरूप परीक्षेचे आयोजन*
December, 09 2025
*स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाचे’ चिन्ह वापरू नका–मुख्य निवडणूक अधिकारी*
December, 09 2025
*राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खालील प्रलंबित मागण्या राज्य शासनाने तात्काळ सोडवून त्यांना न्याय द्यावा आमदार आमशा पाडवी यांना निवेदन*
December, 08 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज