*सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.अश्विनी निखारगे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.अश्विनी निखारगे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती*
*सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.अश्विनी निखारगे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती*
रत्नागिरी(प्रतिनीधी):-रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस फौजदार सौ.अश्विनी अनिल निखारगे यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली असून त्यांना पदोन्नती देताना रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व सोबत अप्पर पोलीस अधीक्षक सौ जयश्री गायकवाड.