*खरवते येथे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव 2024*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खरवते येथे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव 2024*
*खरवते येथे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव 2024*
राजापूर(प्रतिनीधी):-तालुक्यातील खरवते येथे श्री जगन्नाथ महोत्सव 2024 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे सदर रथयात्रा 14 जुलै 2024 दु.2 ते 5 या वेळेत होणार असून रथयात्रा मार्ग खरवते फाटा, कोष्टेवाडी ते गावठाणवाडी असा असणार आहे. सायं 5 ते 6 या वेळेत हरिनाम संकीर्तन, सायं 6 ते 7 प्रवचन आणि सायं 7 नंतर जगन्नाथ महाप्रसाद असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विश्वेश्वर दास - ८८०६११६५४५, नारायण शेडेकर - ७०३८७७८९७१, दयानंद चौगुले - ८३६९७१२५३७, पिलाजी लोळगे - ९३७०५४२२७९, संतोष शेडेकर - ७०३९६८७६७८, विलास पालकर - ७७४१९४६३८७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.