ताजा खबरे:
*जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते ध्वजारोहण*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*डॉ. शामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय मैंदाणे येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*बस चालकाची भूमिका कुटुंब प्रमुखांसारखी असावी-प्रा दत्ता वाघ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*स्वर्गीय विमलताई रघुवंशी यांच्या जयंती दिनानिमित्त दप्तर व गणवेश वाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*स्वर्गीय विमलताई रघुवंशी यांच्या जयंती दिनानिमित्त दप्तर व गणवेश वाटप*

  • Share:

*स्वर्गीय विमलताई रघुवंशी यांच्या जयंती दिनानिमित्त दप्तर व गणवेश वाटप*
नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार तालुका विधायक समितीच्या
श्रीडोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालय, कोकणीपाडा येथे संस्थेच्या माजी चेअरमन स्वर्गीय विमलताई रघुवंशी यांच्या जयंती दिनानिमित्त इयत्ता 5 वीत नवीन प्रवेशित झालेल्या 52 विद्यार्थ्यांना शाळेमार्फत शालेय बॅग व शालेय गणवेश वाटप करण्यात आले. त्याच बरोबर शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेमार्फत सत्कार करण्यात आला.
शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांचा सार्वगिक विकास साधण्यासाठी व विविध स्पर्धा, परीक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन एम.डी. चौरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस. वाय.परदेशी यांनी भूषविले व शिक्षणाच्या महत्वावर मार्गदर्शन केले. पी.एम. साळुंके, आर.एस. गांगुर्डे, व्ही.ए. वळवी यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक के.व्ही. तायडे यांनी केले, आभार वाय. व्ही. कोकणी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती एस.व्ही. वळवी, एन. ए. कदमबांडे, राजू वळवी, दशरथ घुगे यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते ध्वजारोहण*
January, 26 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
January, 26 2026
*डॉ. शामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय मैंदाणे येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
January, 26 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
January, 26 2026
*बस चालकाची भूमिका कुटुंब प्रमुखांसारखी असावी-प्रा दत्ता वाघ*
January, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज