*नंदुरबार नगर परिषद संचालित निवारा वृद्धाश्रम ट्रक टार्मिनल येथे सुरु*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार नगर परिषद संचालित निवारा वृद्धाश्रम ट्रक टार्मिनल येथे सुरु*
*नंदुरबार नगर परिषद संचालित निवारा वृद्धाश्रम ट्रक टार्मिनल येथे सुरु*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार नगर परिषद संचालित निवारा वृद्धाश्रम ट्रक टार्मिनल येथे सुरु आहे. तेथे अंदाजे निराधार 15 स्त्री पुरुष असतात. या लोकांना दोन वेळ चहा नास्ता, जेवण 1 एप्रिल पासून लायन्स क्लब नंदुरबार देत आहे आहे. जेथे कमी तेथे आम्ही या न्यायाने लायन्स क्लब नंदुरबार ही जवाबदारी घेतलीस आहे , या प्रकल्पचा एक दिवसाचा खर्च रु 2500 आहे. आपण आपल्याला परिवारातील वाढदिवस, पुण्यस्मरण, लग्न वाढदिवस, मुलांचे यश ई निमित्ताने एका दिवसाचे दाते होऊ शकतात. तरी या आपण दाते होऊन या जेष्ठ लोकांचा आशीर्वाद घ्यावे असे आवाहन लायन्स क्लब नंदुरबार परिवाराने केले आहे. प्रकल्प बाबत अधिक माहितीसाठी
अध्यक्ष ला डॉ शिरीष शिंदे,
सचिव ला दिनेश वाडेकर,
ट्रेझरर ला डॉ चेतन बच्छाव,
झोन चेयरमन ला सतीश चौधरी,
प्रोजेक्ट चेयरमन ला अनिल पाटील,
नोंदणी ला.दिनेश वाडेकर सर, 9923335461, ला.श्रीराम दाऊतखाने सर 9226218109,
लायन्स क्लब नंदुरबार



