ताजा खबरे:
*नंदुरबार नगर परिषद संचालित निवारा वृद्धाश्रम ट्रक टार्मिनल येथे सुरु*
*मोहरमच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात 21 जूनपर्यंत मनाई आदेश, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश*
*रेल्वे गेट क्र. 86 वरील अंडरब्रिज दुरुस्तीसाठी वाहतुकीत बदल, 15 जूनपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा*
*RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन 16 जून रोजी मुंबईत*
*लांजा तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र किशोर ठूल यांना विशेष सन्मान*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन 16 जून रोजी मुंबईत*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन 16 जून रोजी मुंबईत*

  • Share:

*RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन 16 जून रोजी मुंबईत*
मुंबई(प्रतिनिधी):-आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनतर्फे माहितीचा अधिकार (RTI) व मानवाधिकार कार्यकर्त्यांवरील वाढते हल्ले, धमक्या, खोटे गुन्हे दाखल करणे, मानसिक छळ, प्रशासकीय अन्याय, माहिती आयुक्त कार्यालयातील पारदर्शकतेचा अभाव, संविधान व लोकशाही संरक्षण, मानवाधिकार संरक्षण, सामाजिक न्याय तसेच बेरोजगार युवक, शेतकरी, कामगार व सामान्य नागरिकांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी “RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन” आयोजित करण्यात आले आहे. देशभरात माहितीचा अधिकार वापरून भ्रष्टाचार उघड करणाऱ्या RTI कार्यकर्त्यांवर हल्ले, खोटे गुन्हे, धमक्या व विविध प्रकारचा दबाव वाढत असल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन RTI कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, तसेच भ्रष्टाचाराविरोधात प्रभावी कारवाई व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचे संरक्षण, लोकशाही बळकटीकरण, पारदर्शक प्रशासन, मानवाधिकार संरक्षण आणि सामाजिक न्याय या विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे. आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक व लोकशाही मार्गाने करण्यात येणार आहे. आगामी आंदोलनाची भूमिका, उद्दिष्टे, प्रमुख मागण्या व पुढील कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी 11 जून 2026 रोजी दु. 3.30 ते 4.30 या वेळेत मुंबई मराठी पत्रकार संघ आझाद मैदान येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष कामेश घाडी तसेच राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित राहून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन 16 जून 2026
रोजी स. 10 ते सायंकाळी 6
या वेळेत आझाद मैदान, मुंबई येथे होणार आहे. यावेळी RTI कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा लागू करावा, RTI कार्यकर्त्यांवरील हल्ले, धमक्या व खोट्या गुन्ह्यांची विशेष चौकशी करावी, माहिती आयोगातील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, माहिती आयोग व शासकीय यंत्रणांमध्ये पारदर्शकता वाढवावी, भ्रष्टाचाराविरोधात प्रभावी व कठोर कारवाई करावी, संविधानिक अधिकार, मानवाधिकार व सामाजिक न्यायाचे संरक्षण करावे, बेरोजगार युवक, शेतकरी, कामगार व सामान्य नागरिकांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावेत. आदी प्रमुख मागण्या असणार आहेत  देशभरातील RTI कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते, सामाजिक संघटना, पत्रकार, वकील, शेतकरी संघटना, कामगार संघटना, विद्यार्थी, युवक आणि जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लोकशाही आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन RTI Human Rights Activist Association तर्फे करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार नगर परिषद संचालित निवारा वृद्धाश्रम ट्रक टार्मिनल येथे सुरु*
June, 09 2026
*मोहरमच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात 21 जूनपर्यंत मनाई आदेश, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश*
June, 09 2026
*रेल्वे गेट क्र. 86 वरील अंडरब्रिज दुरुस्तीसाठी वाहतुकीत बदल, 15 जूनपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा*
June, 09 2026
*RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन 16 जून रोजी मुंबईत*
June, 09 2026
*लांजा तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र किशोर ठूल यांना विशेष सन्मान*
June, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज