ताजा खबरे:
*"देवीहसोळ येथे 12 डिसेंबरला श्री आर्यादुर्गा - जाकादेवी यात्रोत्सवा निमित्त श्री देवी भंडारा*
*जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोंडतिवरे येथे नवोदय अभिरूप परीक्षेचे आयोजन*
*स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाचे’ चिन्ह वापरू नका–मुख्य निवडणूक अधिकारी*
*राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खालील प्रलंबित मागण्या राज्य शासनाने तात्काळ सोडवून त्यांना न्याय द्यावा आमदार आमशा पाडवी यांना निवेदन*
*25 डिसेंबरपासून मुंबई-नांदेड-मुंबई विमानसेवा स्टार एअरकडून तिकिट बुकिंग सुरु-खा.अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोंडतिवरे येथे नवोदय अभिरूप परीक्षेचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोंडतिवरे येथे नवोदय अभिरूप परीक्षेचे आयोजन*

  • Share:

*जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोंडतिवरे येथे नवोदय अभिरूप परीक्षेचे आयोजन*
राजापूर(प्रतिनिधी):-जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा ही या वर्षी दि. 13 डिसेंबर 2025 रोजी होणार असून ही परीक्षा इयत्ता सहावी वर्गामध्ये प्रवेश देण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये घेतली जाते. इयत्ता पाचवीच्या वर्गामध्ये शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास ही परीक्षा देता येते. या परीक्षेत गुणानुक्रमे येणाऱ्या पहिल्या 80 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रत्येक जिल्ह्यासाठी ही मर्यादा 80 विद्यार्थ्यांची आहे. विशेष म्हणजे यामध्ये ग्रामीण भागातील मुलांसाठी 75 टक्के जागा राखीव असतात. त्याचबरोबर या परीक्षेत पात्र झाल्यास इयत्ता सहावी पासून बारावीपर्यंत संपूर्ण शिक्षण CBSE पॅटर्न प्रमाणे केंद्रशासनामार्फत मोफत दिले जाते.
ग्रामीण भागातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे. या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता जीनियस मॅथ पब्लिकेशन धाराशिव यांनी विद्यार्थ्यांना जास्तीचा सराव व्हावा यासाठी राज्यस्तरीय नवोदय अभिरुप परीक्षाचे आयोजन 3 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण राज्यातील सर्व शाळा व क्लासेस यांना मोफत प्रश्नपत्रिका पीडीएफ दिली. कोणतेही शुल्क न आकारता संपूर्ण राज्यातील सर्व शाळांमध्ये ही परीक्षा उपक्रमशील शिक्षक राबवत असून याचा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे.
आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त शाळांनी यासाठी नोंदणी केली असून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोंडतिवरे ता. राजापूर जि. रत्नागिरी या शाळेत ही परीक्षा घेण्यात आली.  विद्यार्थ्यांना या परीक्षेमुळे 'नवोदय प्रवेश परीक्षा' चा पेपर कसा सोडवावा?  त्याचबरोबर प्रश्नांचे स्वरूप, वेळेचे नियोजन व चांगला सराव होणार आहे. जीनियस मॅथ पब्लिकेशन, धाराशिव यांच्या सौजन्याने संपूर्ण राज्यभर या परीक्षेची पीडीएफ प्रश्नपत्रिका व ओ एम आर शीट मोफत दिली. आतापर्यंत नोंदलेल्या माहितीनुसार 20000 पेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले, असा प्राथमिक अंदाज आहे . नवोदय अभिरुप सराव परीक्षा क्रमांक 3  ही परीक्षा 75% अभ्यासक्रमावर घेतली आहे. 8 डिसेंबर रोजी 100% अभ्यासक्रमावर आधारित होणार आहे.  जीनियस मॅथ पब्लिकेशन धाराशिव यांच्या प्रकाशक सौ. ज्योती बनकर यांनी राज्यातील सर्व शाळा व क्लासेस यांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी आव्हान केले आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. जिल्हा  परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोंडतिवरे या शाळेत मार्गदर्शन करणारे श्री. शिवाजी रवंदे सर यांनी या परीक्षेचे संपूर्ण नियोजन केले. असून यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक संजय कुळये व संपूर्ण स्टाफ यांचेही सहकार्य लाभले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*"देवीहसोळ येथे 12 डिसेंबरला श्री आर्यादुर्गा - जाकादेवी यात्रोत्सवा निमित्त श्री देवी भंडारा*
December, 09 2025
*जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोंडतिवरे येथे नवोदय अभिरूप परीक्षेचे आयोजन*
December, 09 2025
*स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाचे’ चिन्ह वापरू नका–मुख्य निवडणूक अधिकारी*
December, 09 2025
*राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खालील प्रलंबित मागण्या राज्य शासनाने तात्काळ सोडवून त्यांना न्याय द्यावा आमदार आमशा पाडवी यांना निवेदन*
December, 08 2025
*25 डिसेंबरपासून मुंबई-नांदेड-मुंबई विमानसेवा स्टार एअरकडून तिकिट बुकिंग सुरु-खा.अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश*
December, 08 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज