*मराठी भाषा विभाग म.शासन व म.रा. साहित्य संस्कृती मंडळ मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नंदुरबार जिल्हा युवा साहित्य संमेलन 2025
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मराठी भाषा विभाग म.शासन व म.रा. साहित्य संस्कृती मंडळ मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नंदुरबार जिल्हा युवा साहित्य संमेलन 2025
*मराठी भाषा विभाग म.शासन व म.रा. साहित्य संस्कृती मंडळ मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नंदुरबार जिल्हा युवा साहित्य संमेलन 2025*
नंदुरबार(प्रतिनिधी):-वाचनाने घडतो माणूस व वाढते समज, या वक्तव्याच्या विषयात .जी.टी. पी. कनिष्ठ महाविद्यालयातील दिव्येश पाटील ला पानीपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते द्वितीय पारितोषिक मिळाले. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी तसेच प्रा. साक्रीकर, प्रा.अंकुश रघुवंशी, प्रा. डॉ सविता पटेल, यांनी कौतुक केले.