*नंदुरबार नगरपालिकेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार नगरपालिकेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन*
*नंदुरबार नगरपालिकेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील नगरपालिकेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.