*'गराजलो रे गराजलो' एक चळवळचे सर्वेसर्वा सहदेव धर्णे यांना कोकण रत्न पदवी पुरस्कार जाहीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*'गराजलो रे गराजलो' एक चळवळचे सर्वेसर्वा सहदेव धर्णे यांना कोकण रत्न पदवी पुरस्कार जाहीर*
*'गराजलो रे गराजलो' एक चळवळचे सर्वेसर्वा सहदेव धर्णे यांना कोकण रत्न पदवी पुरस्कार जाहीर*
मुंबई(प्रतिनिधी):-श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था (रजि.) आणि 'गराजलो रे गराजलो' एक चळवळचे सहदेव गुरुनाथ धर्णे यांची स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे "कोकणरत्न " पदवीसाठी सामाजिक कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली आहे. हा कोकणरत्न पदवी प्रदान सोहळा शनिवार, 13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत स्थळ - मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदाना जवळ, मुंबई येथे स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन कळझुनकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तरी या सोहळायला सर्वांनी उपस्तित रहावे असे आवाहन मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर
खजिनदार राजेंद्र सुर्वे नेते सुभाष राणे, मुख्य सल्लागार दिलीप लाड यांनी केले आहे.