ताजा खबरे:
*महाराष्ट्रातील खाजगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम, मातामृत्यू कमी करण्यासाठी आणि आदरयुक्त प्रसूती सेवांसाठी राज्य शासन व FOGSI यांचा संयुक्त प्रयत्न*
*जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी*
*श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात बालदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*नंदुरबार नगरपालिकेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन*
*हरणखुरी गावाचे आरोग्यदूत पाऊल, पात्र लाभार्थ्यांची 100% आयुष्मान कार्ड नोंदणीची ऐतिहासिक कामगिरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*22 नोव्हेंबर रोजी जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन, युवकांना कलागुणांचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी-सुनंदा पाटील*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*22 नोव्हेंबर रोजी जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन, युवकांना कलागुणांचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी-सुनंदा पाटील*

  • Share:

*22 नोव्हेंबर रोजी जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन, युवकांना कलागुणांचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी-सुनंदा पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने युवकांचा सर्वांगीण विकास, संस्कृती व परंपरा जतन करणे, तसेच युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व सद्गुण रुजवण्यासाठी शनिवार, 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता जी. टी. पी. कॉलेज, नंदुरबार येथील बॅडमिंटन (इनडोअर हॉल) येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
राज्यात सन 2025 -26 या वर्षासाठी राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रकचे आयोजन करण्यात येत असून, त्याअनुषंगाने 15 ते 25 या वयोगटातील युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवात समूह लोकनृत्य (10 कलाकार संख्या) व लोकगीत (10 कलाकार संख्या) या दोन मुख्य प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या दोन मुख्य प्रकारांव्यतिरिक्त कलालेखन, चित्रकला, वक्तृत्व, कविता लेखन या कला प्रकारांच्या स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कलाकार/सहकलाकार/साथसंगत देणारे यांचे वय 15 ते 29 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. (12 जानेवारी 2026 रोजी वयाची गणना 15 ते 29 असावी). इच्छुक युवक-युवतींनी आपले अर्ज 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, खामगांव रोड, नंदुरबार येथे सादर करावेत. लोकनृत्य व लोकगीत या स्पर्धांसाठी कोणत्याही प्रकारचे सिंथेसाईझर तसेच इलेक्ट्रॉनिक वाद्ये वापरण्यास परवानगी नाही. तसेच  समूह लोकनृत्य यासाठी रेकॉर्ड केलेले संगीत (टेप, सीडी, पेनड्राईव्ह इ.) वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही.
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर  भ्रमणध्वनी क्रमांक 8888797922  यावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील कला, वाणिज्य व वरिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच महिला व युवक मंडळे, विविध कला व क्रीडा मंडळे आणि इच्छुक कलाकारांनी/स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहनही  जिल्हा क्रीडा अधिकारी  श्रीमती पाटील यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये  केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*महाराष्ट्रातील खाजगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम, मातामृत्यू कमी करण्यासाठी आणि आदरयुक्त प्रसूती सेवांसाठी राज्य शासन व FOGSI यांचा संयुक्त प्रयत्न*
November, 14 2025
*जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी*
November, 14 2025
*श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात बालदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*
November, 14 2025
*नंदुरबार नगरपालिकेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन*
November, 14 2025
*हरणखुरी गावाचे आरोग्यदूत पाऊल, पात्र लाभार्थ्यांची 100% आयुष्मान कार्ड नोंदणीची ऐतिहासिक कामगिरी*
November, 14 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज